अभिनेता निखिल राऊतच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाची मूर्ती घरी सुंदर सजवली आहे. यावर्षी काय खास आहे बघूया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये.